वाहन कर्ज
हेतू
वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदी
वाहतूक व्यवसाय / पर्यटनासाठी वाहन खरेदी
पात्रता
सा.बा.विभागाचा कर्मचारी
कमाल रक्कम
नवीन वाहन - अवतरण रक्कमेच्या ७५%
जुने वाहन ( कमाल ३ वर्ष जुने) – मुल्यांकन रक्कमेच्या ५०%
परतफेड
नवीन वाहनासाठी - ८४ हप्ते पर्यंत [ कमाल ]
जुने वाहनासाठी- ३६ हप्ते पर्यंत [ कमाल ]
परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध
व्याजदर
व्याज १३ % दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
हमी / सुरक्षितता
पगार पत्रक
विमा
वाहनाचा विमा वाहनाच्या मूल्यांकनासाठी अनिवार्य आहे
वाहन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पगार पत्रक
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
पगार पत्रक

