आकर्षक ठेव योजना
सभासदांच्या आर्थिक गरजा भागून,लोकांभिमुख कारभार करून संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्था आणि सभासद यांच्यातील विश्वासाहर्ता कायम राहणेसाठी कटीबद्ध असणे हे सर्व सभासद,संस्थेचे संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी आहे.त्या दृष्टीकोनातून संस्थेची वाटचाल सुरु आहे आणि त्याचेच प्रतिक म्हणजे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास आणि ठेवींमध्ये सतत्याने होत असलेली वाढ यावरून स्पष्ट होते.संस्थेची पारदर्शी कारभाराचे म्हणूनच संस्था स्वबळावर आर्थिक दृष्ट्या सक्षम असून संस्थेने कोणतेही बाह्य कर्ज घेतलेले नाही आणि हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी सभासदांनी त्याच्याकडील कर्जाचे हप्ते व व्याज यांचा संस्थेकडे नियमित भरणा करणे आवश्यक आहे.
