फोन नं. : ०२३८२ - २४१२५२

सत्ताविसावा वार्षिक अहवाल

साल २०१३-२०१४ मध्ये केलेल्या कामाची माहिती याद्व्यारे मांडत आहे.

इतिवृत्त

दिनांक २३/०८/२०१४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतवृत्ताची प्रत सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे.

बँक कर्ज

संस्थेने अहवाल वर्षात २०१४-२०१५ मध्ये बँक कश क्रेडिटवर रु. ४,६६,३८,१९३/- कर्जापोटी उचल केली व रु. ४,३५,५५,७३१/- भरणा केली आहे. दि. ३१/०३/२०१४ अखेर बँक कॅश खात्यावर रु. ३,४३,७१,९४४.४०/- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लातूरचे देणे आहे.

सभासद कर्ज

संस्थेचे ३१/०३/२०१५ अखेर सभासद कर्ज रु. ६,९९,३२,७०१/- व आकस्मिक कर्ज रु.५,१८,०००/- येणे आहे अहवाल वर्षात संस्थेने मध्यम मुदत कर्ज रु.३,७५,२२,८००/- आकस्मिक कर्ज रु.१,५,५०,०००/- वाटप केले आहे.

संचालक मंडळाच्या सभा

अहवाल वर्षात संचालक मंडळाच्या एकूण ११ सभा झाल्या.त्या सभामध्ये सभासदांच्या अडीअडचणी समजावून घेऊन व त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला आहे.

सभासद संख्या

अहवाल वर्षाच्या सुरवातीस पतसंस्थेची सभासद संख्या ६०३ होती, २०१४-२०१५ वर्षात ६ नवीन सभासदांची भर पडली व अहवाल वर्षात ५५ सभासदांनी राजीनामा दिला.३१ मार्च २०१५ रोजी एकूण सभासद संख्या ५५४ आहे.

भाग भांडवल

अहवाल वर्षाच्या सुरवातीस ३१/०३/२०१४ चे भाग भांडवल रु.२,७३,६८,५४९/- इतके होते. सन २०१४- २०१५ मध्ये त्यात रु.४,१६,६,६९३/- ची भर पडली व ज्या सभासदांनी रागीनामा दिला त्यांचे भाग भांडवलापोटी रु. २४,४५,७९२/- परत करण्यात आले. ३१/०३/२०१५ रोजी संस्थेचे एकूण भाग भांडवल रु.२,९०,८९,४५०/- इतके झाले आहे.

सभासद व्याज

थकबाकीदार सभासदावर १०१ ची कार्यवाही करून सहाय्यक निबंधक लातूर यांचे मार्फत पतसंस्थेचे वसुली प्रमाणपत्र मिळविले. त्या अनुषगाने त्यांच्याकडून वसुली करण्यात आली असून, अशा प्रकारचे कटु प्रसंग टाळण्याच्या दृष्टीने सभासदांनी नियमित थकबाकी भरणा करून सहकार्य करावे.

सभासद ठेवी

पतसंस्था आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्णहोण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाने केललेल्या आह्वानास सभासदांनी उत्तमरीत्या प्रतिसाद दिला असून मार्च २०१४ अखेर पतसंस्थेकडे ७५.१५ लक्ष रक्कमेच्या ठेवी प्राप्त झाल्या आहेत. दिनांक ०१/०८/२०१३ पासून ठेवीवरील व्याज दर ११.५ टक्के करण्यास सहकार्य करावे हि विनंती.

संस्थेची तपासणी

संस्थेची साल सन २०१३-२०१४ मध्ये श्री बिडवे मनोज एस प्रमाणीत लेखापरीक्षक लातूर यांनी तपासणी केली असून संस्थेला ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे.

बक्षीस योजन

प्रतीवर्षी एस.एस.सी व एच.एस.सी परीक्षेत सर्वसाधारण गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो.

त्वरित चौकशीसाठी

नाव : पत्ता : आपले कारण :

ई-मेल :
फोन नं :
आपला संदेश :