आम्हाला का निवडावे?
पारदर्शक काम, शिस्तबद्ध वर्तन, नियंत्रण आणि आज्ञाधारकपणा, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि चिकाटी यांच्या माध्यमातून हि पतसंस्था त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच व्यवसायामध्ये वाढ करत आहे. आणि आज संचालकांच्या कार्यक्षमतेमुळे, त्याचबरोबर उत्पादकता व नफा यामुळे सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था म.लातूर सभासदांचा आणि ठेवीदारांचा १००% विश्वास मिळवला आहे.
जाहीर करण्यास अभिमान वाटते
आरंभापासून प्रत्येक वर्षी सातत्याने सर्वोच्च ऑडीट वर्ग 'अ' मिळवणारी, ही महाराष्ट्रातील एक पतसंस्था आहे.
लक्षवेधी मुद्दे
गेली २८ वर्षे सातत्याने ९८ टके कर्ज वसुली सर्व शाखांचे काम संगणीकृत. गेल्या २८ वर्षांपासून प्रामाणिक आणि सभ्य सेवा सोपे आणि उपलब्ध कर्ज वितरण. सातारा शाखेत वीज बिल स्वीकृतीची सुविधा. प्रत्येक सभासदांचा रु.१ लाखाचा अपघाती विमा.
''''