फोन नं. : ०२३८२ - २४१२५२

कर्ज वाटप

बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या शोधत न राहता आपला स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्जाचे वितरण केलेले आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागून,लोकांभिमुख कारभार करून संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्था आणि सभासद यांच्यातील विश्वासाहर्ता कायम राहणेसाठी कटीबद्ध असणे हे सर्व सभासद,संस्थेचे संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी आहे.

गृह कर्ज

नवीन फ्लॅट खरेदीसाठी आणि घर बांधणी साठी किंवा जूने फ्लॅट / घर खरेदीसाठी
निवासी मालमात्तेच्या दुरूस्ती / सुधारणा / विस्तारासाठी.

सोने कर्ज

विवाह व इतर समारंभ.
ग्राहक उत्पादने / फर्निचर / संगणक / इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी.
फ्ल्याट / घर दुरुस्ती/ नूतनीकरणासाठी.
वाहन खरेदी.
सोने दागिने खरेदी.
स्वदेश / विदेश पर्यटनासाठी.
इतर बँकांचे वैयक्तिक कर्ज परतफेड करण्यासाठी.
स्वतः / कुटुंबातील इतर सदस्य इत्यादींच्या वैद्यकीय खर्चासाठी.

वाहन कर्ज

वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदी
वाहतूक व्यवसाय / पर्यटनासाठी वाहन खरेदी

शैक्षणिक कर्ज

समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते पण घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा व्यक्तींसाठी बँकेद्वारे देण्यात येणारे शैक्षणिक कर्ज हा उत्तम पर्याय आहे. बँकांच्या शैक्षणिक कर्जाच्या कसोट्या निरनिराळ्या असतात. जसे की, इंजिनिअरिंग ,मेडीकल, कला किंवा वाणिज्य शाखांच्या अभ्यासक्रमासाठी इ. शिक्षणासाठी कर्ज देत.शैक्षणिक कर्ज हे देशांतर्गत शिक्षण आणि देशाबाहेरील म्हणजेच परदेशी शिक्षण या दोन्हीसाठी उपलब्ध होऊ शकते.

त्वरित चौकशीसाठी

नाव : पत्ता : आपले कारण :

ई-मेल :
फोन नं :
आपला संदेश :