फोन नं. : ०२३८२ - २४१२५२
                                                                                                                                        

                                                                                                                                            पोटनियम दुरुस्ती

तपशीलप्रचलित पोटनियमदुरुस्तीची शब्द योजनादुरुस्तीचे कारण
६०प्रत्येक सभासदाला त्याचे पतीवर जमा भागाच्या २५ पट(पंचवीस) व एकूण पगाराच्या(मूळ पगार महागाई भत्ता ३० पट (तीस पट) किंवा रुपये ३,५०००/-पैकी कमी रकमे इतपत कर्ज देता येईल.
अ.क्र वेतन मर्यादा
एकूण पगार
कर्ज मर्यादा वेतनाचे
३० पट खालील
दर्शविलेल्या कमाल
मर्यादेच्या आधीन राहुन
१.१५०००पर्यत
वेतनासाठी
२.० लाख
2.१५००० ते २००००
पर्यत
3.० लाख
3.२०००० ते २५०००
पर्यंत
३.५०लाख
सदर कर्ज हे मुलांचे लग्न,शिक्षण,धार्मीक कार्यक्रम घर बांधणी,गंभीरआजार इ. कामासाठी घेता येईल. मासीक कर्ज फेडीचा हफ्ता हा पेमेंट ऑफ वेजेस कायदा कलम ७(३)(१)मधील तरतुदी नुसार जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कमे पेक्षा जास्त असणार नाही. कर्ज परत फेडीचा कालावधी ८४ मासीक हफ्त्यात राहील.१२० मासीक हफ्त्यापर्यंत वाढण्याचा अधिकार समितीस राहील.
प्रत्येक सभासदाला त्याचे पतीवर जमा भागाच्या २५ पट(पंचवीस) व एकूण पगाराच्या(मूळ पगार महागाई भत्ता ३० पट (तीस पट) किंवा रुपये ५००००/-पैकी कमी रकमे इतपत कर्ज देता येईल.
अ.क्र वेतन मर्यादा
एकूण पगार
कर्ज मर्यादा वेतनाचे
३० पट खालील
दर्शविलेल्या कमाल
मर्यादेच्या आधीन राहुन
१.१००० ते
१५०००पर्यत
3.० लाख
2.१५००० ते २००००
पर्यत
3.५० लाख
3.२०००० ते २५०००
पर्यंत
५.००लाख
सदर कर्ज हे मुलांचे लग्न,शिक्षण,धार्मीक कार्यक्रम घर बांधणी,गंभीरआजार इ. कामासाठी घेता येईल. मासीक कर्ज फेडीचा हफ्ता हा पेमेंट ऑफ वेजेस कायदा कलम ७(३)(१)मधील तरतुदी नुसार जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कमे पेक्षा जास्त असणार नाही. कर्ज परत फेडीचा कालावधी ९० मासीक हफ्त्यात राहील.१२० मासीक हफ्त्यापर्यंत वाढण्याचा अधिकार समितीस राहील.
पगारदार कर्मचारीपत/कर्जमर्यादा/१२ सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महा.राज्य.पुणे. यांचे परिपत्रकान्वये सभासदांच्या गरजा भागविण्यासाठी
६०(क)प्रत्येक सभासदांना आकस्मित गरजा भागविण्यासाठी मूळ कर्ज कमेटीकडे रु १००००/आकस्मित कर्ज (प्रासंगिक)किमान १०(दहा)समान हफ्त्यात परत फेडीच्या अटीवर वर्षातून एकदा देण्यात येईल.(प्रासंगिक कर्जातून भाग कपात करण्यात येणार नाही) मात्र प्रासंगिक कर्जामुळे नियमित कर्ज मर्यादेचे उल्लंघन होणार नाही.प्रत्येक सभासदांना आकस्मित गरजा भागविण्यासाठी मूळ कर्ज कमेटीकडे रु २००००/आकस्मित कर्ज(प्रासंगिक)किमान १०(दहा)समान हफ्त्यात परत फेडीच्या अटीवर वर्षातून एकदा देण्यात येईल.(प्रासंगिक कर्जातून भाग कपात करण्यात येणार नाही) मात्र प्रासंगिक कर्जामुळे नियमित कर्ज मर्यादेचे उल्लंघन होणार नाही.सभासदांच्या गरजा भागविण्यासाठी
१५(क)संस्थेच्या एकूण भागाच्या १/५ भागापेक्षा अगर ७५,०००/-रु. पेक्षा जास्त किंमतीचे भाग कोणीही सदस्यास धारण करता येणार नाहीत अगर हक्क सांगता येणार नाही.मात्र या मर्यादा उपविधी क्रमांक ५(क) प्रमाणे सदस्याचे बाबतीत लागू असणारे नाही संस्थेच्या एकूण भागाच्या १/५ भागापेक्षा अगर १,२५,०००/-रु. पेक्षा जास्त किंमतीचे भाग कोणीही सदस्यास धारण करता येणार नाहीत अगर हक्क सांगता येणार नाही.मात्र या मर्यादा उपविधी क्रमांक ५(क) प्रमाणे सदस्याचे बाबतीत लागू असणारे नाही सभासद वैयक्तिक भाग भांडवल मर्यादा ओलांडत असलेमुळे