फोन नं. : ०२३८२ - २४१२५२          

आपले स्वागत आहे

सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था म.लातूर पतसंस्थेमध्ये आपले स्वागत आहे.यासंस्थेची नोदंणी दिनांक २४/११/१९८७ रोजी झाली.
लातूर शहरामध्ये स्थित असून पतसंस्थेने २८ वर्षाच्या प्रवासामध्ये सहकार क्षेत्रात आपले प्रभावी स्थान बनविले आहे.सृजनात्मक उद्देश व
सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे.संस्थेचे
कामकाज सभासदामधून लोकशाही पद्धतीने ठरावाव्दारे सर्वसंमतीने चालते.दर पाच वर्षानंतर लोकशाही मतदान पद्धतीने सभासदामधून संचालक
मंडळाची निवड होते. संचालकांचे निवडीमधून अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिवाची निवड होते. संचालक मंडळ सभा या दरमहा संस्था सुरु झाल्या पासून
घेण्यात येतात.व दरमहिन्याचे संस्थेचे विषय यामध्ये मांडण्यात येऊन सर्व संचालक मंडळाची त्यास मान्यता घेण्यात येऊन मगच ठराव मंजूर
झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येते. संस्थेच्या विकासाबाबतचे प्लानिंग ठरविले जाते.मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात
येते. संस्थेच्या विकासाबाबतचे प्लानिंग ठरविले जाते.
आरंभापासून प्रत्येक वर्षी सातत्याने सर्वोच्च ऑडीट 'अ' वर्ग मिळवणारी सार्वजनिक बांधकाम कर्मचारी सहकारी पतसंस्था ही महाराष्ट्रातील एक
पतसंस्था आहे. स्थापने पासून संस्थेने सभासदांना ७% पेक्षा अधिक लाभांश दिला आहे. काळाच्या बरोबर परिवर्तन करत संस्थेने शाकेचे काम
संगणीकृत केले.

त्वरित चौकशीसाठी

नाव : पत्ता : आपले कारण :

ई-मेल :
फोन नं :
आपला संदेश :